कृषी यांत्रिकीकरणबळीराजा
आता गवत काढणे झाले सोपे!
शेतकरी मित्रांनो, पिकांमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे गवत. हे गवत काढण्यासाठी अनेक समस्या शेतकऱ्यांना येत असतात. यासाठी 5 HP चे गवत काढणी यंत्राविषयी माहिती घेऊन आलो आहोत. या यंत्राविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- बळीराजा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
7
इतर लेख