व्हिडिओABP MAJHA
पहा, अती थंडीत द्राक्षबागांची काळजी कशी घ्यावी?
राज्यात सतत वातावरणात बदल होत असल्याचे दिसत आहे. सध्या थंडीचे प्रमाण वाढले आहे. अशा वातावरणात द्राक्षे पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो अशावेळी पिकाचे संरक्षण कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- ABP MAJHA,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
15
5
इतर लेख