फळ प्रक्रियाchawadi group
डाळ मिल उद्योग उभारणीबाबत सविस्तर माहिती!
➡️ डाळ मिल हा उद्योग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे. तूर, मूग, उडीद व हरभरा डाळ बनविण्यासाठी ही मिनी डाळ अत्यंत उपयोगी आहे. शेतमालाचा बाजारभाव लक्षात घेता असे उद्योग शेतकऱ्यांनी उभारल्यास नक्कीच त्यांना यापासून चांगला नफा मिळू शकेल. तर आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून डाळ मिल उद्योगाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- chawadi group हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
3
इतर लेख