AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओफार्म मशिन्स
पहा, मिनी कम्बाईन हार्वेस्टर!
कापणीच्या वेळी शेतकरी कामगारची कमी ही शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या आहे, योग्य वेळी कामगार न मिळाल्याने पिकाचे उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम होतो. मिनी कंबाइन हार्वेस्टर कामगारांची कमी भागविण्यासाठी सज्ज आहे! कमी खर्चात कमी वेळात काढणी सुलभ करते. हा मिनी हार्वेस्टर किती उपयुक्त आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
संदर्भ:- फार्म मशिन्स., हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
231
58
इतर लेख