आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
पपई फळाची काढणी व पॅकेजिंग
1. रोपांच्या लागवडीनंतर साधारणतः १४-१५ महिन्यांनंतर फळांची पहिली काढणी सुरू होते. २. जर फळातून दुधाळ पाण्यासारख्या रंगाचा द्रव पदार्थ स्रवल्यास ते फळ काढणीसाठी तयार झाले आहे असे समजावे. ३. आकाराने मोठी तसेच पिवळ्या रंगाच्या छटा असणाऱ्या फळांची काढणी केली जाते. ४. काढणी झाल्यांनतर फळे धुऊन, प्रतवारी करून कागदात गुंडाळून बाजारात विक्रीसाठी पाठविली जातात. संदर्भ:- नोअल फार्म
196
1
इतर लेख