AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
पहा, कोतीज येथील शेतकऱ्याने बनवले जबरदस्त जुगाड!
➡️ पिकामध्ये रोपांमधील अंतर एकसमान व योग्य राखण्यासाठी व मजुरीच्या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने या शेतकरी मित्राने सिलेंडर पासून जुगाड तयार केला आहे. त्यांचा अनुभव व प्रयत्न आपण हा व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. संदर्भ:- होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
6