पशुपालनग्रेट महाराष्ट्र
पहा, दुग्ध व्यवसायात जनावरांसाठी चारा व खुराकाचे उत्तम नियोजन! 🐄🐃
➡️ पशुपालकांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे जनावरांचा चारा व खुराक यांचे नियोजन करणे. बऱ्याच पशुपालकांना नियोजन कसे करावे हे लक्षात येत नाही तर काळजी करू नका जनावरांसाठी अचूक चारा व खुराकाचे नियोजन जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- ग्रेट महाराष्ट्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
5
इतर लेख