AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खते स्वस्त होणार कि भाव गडाडणार!
👉🏼रासायनिक खते ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बाब आहे.येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 👉🏼रासायनिक खताच्या व बी बियाण्यांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्याचा खर्च वाढलेला आहे व परिणामी उत्पन्न घटलेले आहे. उत्पन्न आणि उत्पादनात ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झालेल आहे. 👉🏼याच पार्श्वभूमी वर रासायनिक बी बियाण्यांच्या किमती कमी व्हाव्यात अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.तर खतांचे भाव कमी होणार कि वाढणार याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
74
15
इतर लेख