जैविक शेतीदिशा सेंद्रिय शेती
राख, काशीफळ किंवा बेल यांपासून बनवा उत्तम टॉनिक!
➡️ सेंद्रिय शेती पद्धतीत पीक पोषणासाठी आपण राख, काशीफळ किंवा बेल यांपासून एक उत्तम टॉनिक बनवू शकतो हे अण्णासाहेब जगताप या शेतकरी बांधवांनी त्यांच्या अनुभवातून सांगितले आहे. तर हे पीक पोषक कसे बनवावे, लागणारे साहित्य व कृती सविस्तर जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
45
9
इतर लेख