व्हिडिओAgriculture Department, GoM
आता; नर्सरी उभारणे आणखी झाले सोपे!
👉शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असुन राज्यात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यावसायिक पध्दतीने लागवड करुन उत्पादन घेतले जाते. 👉वातावरणामध्ये तयार झालेली किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच उद्देशान शासनाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना नव्याने सुरु करण्यात आलेली आहे. 👉या योजनेच्या अधिक माहितीसाठी हा विडिओ पूर्ण बघा.
संदर्भ -Agriculture Department, GoM, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
77
17
इतर लेख