गुरु ज्ञानAgrostar India
कमी खर्चात फुलवली कलिंगडाची शेती !
🍉कलिंगड पीक म्हणलं कि शेतकऱ्यांना त्याचा खर्च, आणि नियोजन या गोष्टी खूप लक्षपूर्वक कराव्या लागतात. यासाठी तज्ञाचे मार्गदर्शन योग्य वेळी मिळणे देखील गरजेचे असते. तर असेच एका शेतकऱ्यांनी कश्या पद्धतीने आपली कलिंगडाची शेती फुलवली याबद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🍉संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
6
इतर लेख