गुरु ज्ञानAgrostar India
अळी कोणतीही असो, रामबाण उपाय एकच !
🌱शेतकरी मित्रांनो,सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रधुरभाव होतो आहे. परंतु आता चिंता करू नका या सर्व प्रकारच्या अळीवर अ‍ॅग्रोस्टार चे हे औषध ठरेल रामबाण, याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा! 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
3
इतर लेख