भात पिकातील खैरा रोग नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भात पिकातील खैरा रोग नियंत्रण !
🌱खैरा हा रोग भात पिकामध्ये झिंकच्या कमतरतेमुळे उद्भवतो. खैरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर हलके पिवळे ठिपके तयार होतात, ते नंतर तपकिरी रंगाचे होतात. परिणामी पाने अकाली कोमेजायला लागतात आणि त्याचा परिणाम पिकाच्या अन्ननिर्मितीवरती होऊन वाढीवरती होते. प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी रोपे पुनर्लागवडीनंतर खतासोबत झिंक सल्फेट @10 किलो एकरी द्यावे तसेच लोम्बी लागण्यापूर्वी झिंक ऑक्साईड 39.5% @1 मिली प्रति लिटर घेऊन फवारणी करावी. 🌱 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
4
इतर लेख