AgroStar
तूर पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण!
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तूर पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण!
तूर पिकात सुरवातीच्या काळात पाने खाणाऱ्या अळीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी नीम तेल @ 3 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावे. तसेच अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास इमामेक्टिन बेन्झोएट घटक असलेले ईएम-१ @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
69
15
इतर लेख