मूग पिकातील व्हायरस रोगाचे नियंत्रण!
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मूग पिकातील व्हायरस रोगाचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. ठोसर माउली राज्य: महाराष्ट्र उपाय:- या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. त्यामुळे या किडीचे नियंत्रण करावे व प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
19
इतर लेख