agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
मका पिकाच्या अधिक आणि दर्जेदार उत्पादनासाठी व्यवस्थापनाची पंचसुत्रे!
➡️नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मका पिकाबद्दल. मका पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कोणकोणत्या बाबी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत. यासंदर्भात माहीती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 👉🏻संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
5
इतर लेख