सल्लागार व्हिडिओAgroStar India
पपई पिकाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
➡️शेतकरी मित्रांनो, आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पपई पिकाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत खतांचे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा व आपल्या पपई पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी त्याचा अवलंब करा.
➡️संदर्भ :-Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.