AgroStar
टाकाऊ पासुन टिकाऊ SHETI GURUJI
पहा, गव्हाच्या काडापासून खत निर्मिती!
मित्रांनो,काही दिवसांनी गहू पिकाची कापणी सुरु होईल.गहू पिकाच्या कापणी नंतर उरलेल्या काढ्यांना बरेच शेतकरी जाळून टाकतात. परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का याच काढ्यांपासून खत निर्मिती करता येते. तर हे खत कशा प्रकारे बनवता येते याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संदर्भ:- SHETI GURUJI हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
9
इतर लेख