फळ प्रक्रियाchawadi group
आता, यशस्वीरीत्या सुरु करा डाळ मिल उद्योग!
🔸लॉकडाऊन असो किंवा नियमित आयुष्य असो आपल्याकडे डाळ मिल उद्योगाला कधीही मरण नाही कारण नियमित आहारामध्ये डाळींचा समावेश आहेच त्यामुळे या संधीचा विचार करून अहमदनगर मधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये यांनी डाळ मिल प्रक्रिया उद्योग सुरू केला आणि आज तो यशस्वीरीत्या चालवत सुद्धा आहेत. 🔷पहा डाळ मिल प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- chawadi group. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
2
इतर लेख