AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखMarale Shevga Farm
पहा; फेब्रुवारी/मार्च मध्ये शेवगा लागवड करावी का?
➡️ बऱ्याच शेतकऱ्यांना फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यात शेवगा पिकाची लागवड करावी किंवा नाही याचा प्रश्न पडतो. तर आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून श्री. बाळासाहेब मराळे यांच्या शेवगा पिकाच्या अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. संदर्भ:- Marale Shevga Farm., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
53
28