AgroStar
पशुपालन Great maharashtra
चक्क ! या चाऱ्यापासून निघते एकरी १०० टन उत्पन्न !
➡️शेतकरी मित्रांनो, शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून जर दुधव्यवसाय करत असाल तर जनावरासाठी सुपर नेपियर हा चारा आहे उपयुक्त तसेच त्याचे एकरी निघते १०० टन उत्पन्न तर त्याबद्दल माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:- Great maharashtra हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
9
इतर लेख