AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोबी अन् फुलकोबी पिकातील पाने खाणारी अळी, मावा कीड तसेच पानांवरील ठिपके रोग नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोबी अन् फुलकोबी पिकातील पाने खाणारी अळी, मावा कीड तसेच पानांवरील ठिपके रोग नियंत्रण!
➡️ कोबी आणि फुलकोबी पीक लागवडीनंतर सुरुवातीच्या काळातील मावा, पाने खाणारी अळी तसेच पानांवरील ठिपके रोग नियंत्रणासाठी टोलफेनपायऱ्याड 15 % ईसी घटक असलेले कीटकनाशक 2 मिली तसेच क्लोरोथॅलोनील 75% डब्ल्यूपी घटक असलेले बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन पिकात फवारणी करावी. संबंधित उत्पादने - AGS-CP-317 AGS-CP-536 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
5