AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मेथी आणि कोथिंबीर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मेथी आणि कोथिंबीर पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन!
➡️ मेथी व कोथिंबीर पीक उगवणीनंतर जमिनीतील बुरशीमुळे मूळकूज व खोड कूज ह्या समस्या येऊन रोपांची मोठ्या प्रमाणात मर होऊन नुकसान होते. यावर उपाययोजना म्हणून पेरणी नंतर लगेच ट्रायकोडर्मा @२ किलो व सुडोमोनास @२ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखत मिक्स करून प्रति एकर जमिनीतून द्यावे व उन्हाचा ताण पिकावर पडू नये यासाठी पिकास वापसा राहील यापद्धतीने पाणी द्यावे. जेणेकरून पीक उगवणीनंतर मर रोगाची समस्या येणार नाही व पिकाची जोमदार वाढ होईल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
10