AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओश्रमजीवी टी.व्ही
पाहा, गुटी कलम बांधण्याची पद्धत!
फळ पिकांची कलम करून चांगल्या प्रतीची, उत्तम व निरोगी कलम रोपे कशी तयार करता येतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- श्रमजीवी टी.व्ही., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
48
19