कृषी यांत्रिकीकरणInnovative Farmers
पावर टिलर मशीन पाहून चकीत व्हाल!
➡️पॉवर टिलर हे शेती मध्ये उपयोगी येणारे सर्वात महत्वाचे अवजार आहे.ज्याद्वारे माती तयार करणे, बियाणे पेरणे, खते, तणनाशके आणि पाणी जोडणे इत्यादी कामे करता येतात. या सर्व गरज लक्ष्यात घेऊन बाजारात नवनवीन पॉवर टिलर मशीन येत आहेत. आज आपण अश्याच एका चार चाकाच्या पॉवर टिलर बद्दल माहिती व्हिडिओ मध्ये घेणार आहोत. ➡️संदर्भ:-Innovative Farmers हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
19
इतर लेख