AgroStar
जिरे करपा नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जिरे करपा नियंत्रण
जीवाणूजन्य करपा जिरे पिकामध्ये जास्त आढळत असल्यामुळे याच्या नियंत्रणासाठी कासू-बी25मिली प्रती पंप फवारणी करावे.करपा रोगामुळे जिऱ्याच्या शेंडा तसेच कोवळी पाने व फांद्याचा रंग विटकरी/काळपट होऊन जातो.
158
0
इतर लेख