AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
खरीप फळपीक विमा २०२१ अर्ज सुरू..
➡️ पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना, राज्यात मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
8