AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
तिकट मिरची मुळे शेतकऱ्यांचा झाला गोड प्रवास !
🌱नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे कंजकाचा दिवस. देवीचा अवतार मानल्या जाणाऱ्या लहान मुलींना खाऊ घालून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी महागौरीची पूजा केली जाते, जिच्याकडे आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे. या देवीची उपासना करणार्‍याला जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात. हा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. हा करुणा आणि ताजेपणाचा रंग देखील आहे. तर याच संकल्पना बघता आपण आजच्या दिवशी पाहणार आहोत आपल्या शेतकऱ्यांनी कश्या पद्धतीने घेतले हिरव्या आणि ताज्या मिरचीचे उत्पन्न. 🌱संदर्भ: Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."
15
1
इतर लेख