AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
केळी पिकात पिल्ले कापण्याची योग्य पद्धत!
➡️शेतकरी मित्रांनो,केळी पिकात आंतरमशागत करत असताना त्यामधील पिल्ले कापणे ही एक महत्वाची मशागत आहे. जे उत्पादनवाढीसाठी महत्वाचे आहे. त्याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
5