AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखबिहार कृषी विद्यापीठ सबोर
नवीन फळबाग लागवडीसाठी माहिती!
प्रथम पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. माल विकण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी सोईस्कर होईल अशा जागेचा विचार करावा. बागांसाठी पूर्वमशागत आवश्यक असल्याने, प्रथम जमिनीची खोलवर नांगरणी करून २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करावी. रोपांमधील व ओळीतील अंतर योग्य राखावे. या रोपांची लागवड झाल्यापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होईपर्यंत आपण यामध्ये आंतरपीक करू शकता. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण बघा.
संदर्भ:- बिहार कृषी विद्यापीठ सबौर हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
130
6
इतर लेख