आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
काळी मिरीची लागवड व प्रक्रिया
मिरीची लागवड करण्यासाठी चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. • रोपे २ महिन्यांपर्यंत रोपवाटिकेत वाढविली जातात आणि नंतर आधार देऊन मुख्य शेतात लावली जातात. • मुख्य शेतात रोपे लावल्यानंतर २-३ वर्षांनी त्याचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. • जेव्हा मिरीचा आकार ८ मिमी पर्यंत होतो तेव्हा त्याची काढणी केली जाते. • गुच्छांची कापणी केल्यानंतर ते फिल्टर करून वाळवले जातात आणि नंतर प्रक्रिया युनिटसाठी पाठविले जातात.
हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
346
3
इतर लेख