AgroStar
जिरे पिकाचे मातीतून उद्भवाणाऱ्या रोगांपासून संरक्षण करा
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जिरे पिकाचे मातीतून उद्भवाणाऱ्या रोगांपासून संरक्षण करा
जिरे पिकात मर आणि सड यांसारख्या मातीतून उद्भवाणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीच्या वेळी बियाणांची कार्बेन्डाझिम @ 2-2.5 ग्रॅम / 1 किलो बियाणे किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅनकोझेब 63% डब्ल्यूपी @ 2-2.5 ग्रॅम / 1 किलो बियाण्यासोबत प्रक्रिया करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
215
2
इतर लेख