व्हिडिओकिसान वाय टी न्यूज़
कृषी उपकरणे वर्षानुवर्षे टिकण्यासाठी योग्य प्रकारे देखभाल करणे आवश्यक!
शेतकरी बांधवांना, कृषी यंत्रांच्या दीर्घकाळ वापरासाठी काळजी आणि देखभाल याबद्दल योग्य ज्ञान असणे फार महत्वाचे आहे जेणेकरून त्यांचा दुरुस्तीचा खर्च कमी होऊन ते कृषी यंत्रे दीर्घकाळ वापरता येतील व उत्पादन वाढविण्यास मदत होईल. तर आपल्याकडील कृषी उपकरणांची योग्य काळजी आणि देखभाल कशी करता येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- KISAN YT NEWS., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
30
2
इतर लेख