मेथी पिकातील मर समस्येवर उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मेथी पिकातील मर समस्येवर उपाययोजना!
मेथी पिकामध्ये जमिनीद्वारे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पिकामध्ये रोपांची मर झाल्याचे आढळते. याच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम २५%+ मॅंकोझेब ५०% घटक असणाऱ्या बुरशीनाशकाचा शिफारशीनुसार वापर करावा. तसेच पिकामध्ये पाण्याचे योग्य नियोजन करावे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
45
17
इतर लेख