अॅग्री डॉक्टर सल्लाShivar News 24
माती परीक्षण सर्व पिकासाठी आवश्यक!
शेतकरी बंधूंनो, आज माती परीक्षण करून घेणे काळाची गरज आहे. माती परीक्षण का करावे? कसे करावे आणि कुठे करावे, असे अनेक प्रश्न शेतकरी बंधूंसमोर येत असतात.या प्रश्नाच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Shivar News 24, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
7
इतर लेख