केळी पिकातील आंतरमशागत!
गुरु ज्ञानतुषार भट
केळी पिकातील आंतरमशागत!
🌱केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि विकासासाठी सुरुवातीपासून कोळपणी, खुरपणी करून जमिन स्वच्छ व भुसभुशित ठेवावी. केळीच्या बुंध्यालगत येणारे पिले किंवा सकर वेळच्या वेळी झाडाला फुल लागेपर्यंत काढून टाकावीत. जेणेकरून सकरची मुख्य झाडासोबत अन्नद्रव्ये, पाणी आणि इतर घटकांसोबत होणारी स्पर्धा कमी होईल. तसेच घड निसवल्यानंतर गरज पडल्यास झाडांना आधार द्यावा. 🌱संदर्भ:- तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
3
इतर लेख