आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
लसूण लागवडीचे नवीन तंत्रज्ञान
• सर्वप्रथम लागवडीसाठी जमिनीची माशागत करून यंत्राच्या सहाय्याने खत एकसारखे शेतात पसरविले जाते. • • यानंतर शेतात मल्चिंग पसरवून लसूणची लागवड केली जाते. • • मशिनच्या साहाय्याने मल्चिंगवरून रोपांसाठी मातीचा थर पसरविला जातो. • • उगवण चांगली होण्यासाठी जमिनीत योग्य ओलावा टिकवून ठेवावा. • • लसूण १२०-१५० दिवसांच्या आत काढणीसाठी तयार होते; पिकाची अवस्था तपासून यंत्राद्वारे काढणी केली जाते.
संदर्भ: नोअल फार्म हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
93
0
इतर लेख