AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओसेहत ज्ञान
पेरू खाण्याचे फायदे!
पेरू हे एक स्वादिष्ट फळ असून हे खाण्याचे बरेच आरोग्य फायदे आहेत. हे फळ कॅल्शियम समृद्ध असून सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे यातून मिळतात. याचे अधिक आरोग्य फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
संदर्भ:- सेहत ज्ञान., हा आरोग्य सल्ला उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
10