लसूण पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
लसूण पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो, लसूण लागवडीच्या २५ - ३० दिवसानंतर खतांचा डोस देणे गरजेचे आहे. त्यासाठी खाली दिलेली खते वापरावी. २४:२४:०० - ५० किलो किंवा १०:२६:२६ - ५० किलो + मॅग्नेशियम सल्फेट @१० किलो कॅर्बोफुरॉन @१० किलो प्रति एकर किंवा सुडोमोनास @१ किलो + ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो ( एक पाटीभर शेन खातात मिक्स करून ) प्रति एकर द्यावीत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
4
इतर लेख