केळी पिकाच्या निरोगी व उत्तम वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकाच्या निरोगी व उत्तम वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
केळी पिकाच्या निरोगी व उत्तम वाढीसाठी लागवडीच्या तीन महिन्यानी यूरिया @५० किलो + २०:२०:०० किंवा २४:२४:०० @५० किलो + एमओपी @५० किलो प्रमाणात द्यावे. खते दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
8
इतर लेख