सल्लागार लेखSHETI GURUJI
सोलर ट्रॅपच्या वापराने पिकातील कीड करा नियंत्रित!
➡️ एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये विविध प्रकारचे सापळे वापरुन त्याद्वारे कीड नियंत्रण केले जाते. सर्व प्रकारच्या किडींना आकर्षित करुन त्यांचे नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळे वापरता येतात. प्रकाश सापळ्यांचे फायदे - १) किडींच्या प्रौढ अवस्थेमध्ये कीड रात्रीच्या वेळेस प्रकाशाकडे आकर्षित होतात. याच तंत्राचा वापर करुन विशिष्ट प्रकाश व्यवस्था असलेल्या लाईटचा (बल्ब) वापर करुन, त्याद्वारे किडींना आकर्षित केले जाते. २) रात्रीच्या वेळेस संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या प्रकाशाद्वारे कीड आकर्षित करता येते. आकर्षित झालेले किडे मारण्यासाठी या प्रकाशाच्या खाली एका पसरट भांड्यात कीटकनाशकांचे किंवा रॉकेलचे द्रावण ठेवले जाते. या द्रावणात पडणारे किडे हे मारले गेल्यामुळे, शेतीतील कीड नियंत्रणात येतात. ३) असेच अनेक फायदे व हा सापळा शेतामध्ये लावण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी सदर विडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- SHETI GURUJI हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
11
इतर लेख