गुरु ज्ञानAgroStar India
कृषी रसायनांची विषकारकता, हाताळणी व वापर करतेवेळी घ्यावयाची काळजी!
शेतकरी बंधूंनो, आपण पिकांच्या संरक्षणासाठी विविध औषधांचा फवारणीसाठी वापर करत असतो. परंतु खरंच आपण योग्यरीत्या व काळजीपूर्वक फवारणी करत आहोत का? वापरण्यात येणाऱ्या रसायनांची विषकारकता तपासतो का? चला तर मग, याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांचा हा महत्वपूर्ण सल्ला पाहूया. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
61
7
इतर लेख