AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
नवीन विहिरीच्या अनुदानासाठी करा ऑनलाईन अर्ज!
मित्रांनो बिरसामुंडा कृषीक्रांती योजना त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना या दोन्ही योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विहिरीच्या अनुदानाच्या अर्ज, पात्रता व अटी याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
22
इतर लेख