गुरु ज्ञानAgrostar
कृषी तज्ज्ञाकडून लाईव्ह पहा, शेतीत कापूस लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे !
➡️प्रिय शेतकरी बांधवांनो,कृषी तज्ज्ञाकडून लाईव्ह पहा, शेतीत कापूस लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे ! त्यासाठी हा व्हिडिओ २८ तारखेला सायंकाळी ७ वाजता लाईव्ह पहा आणि या चर्चा सत्र मध्ये सहभागी व्हा . तुम्हला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर त्याबद्दल कंमेंट करून आम्हाला कळवा ज्याची उत्तरे तुम्हाला या लाईव्ह चर्चे मध्ये मिळतील. ➡️ संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
2
इतर लेख