AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोविड हीरोसAgrostar India
नर्स 'प्रफुल्लित'जी यांनी दिला कोरोनाग्रस्तांना आत्मविश्वास!
➡️ नर्स 'प्रफुल्लित'जी या गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. त्यांच्याकडे एक फुफ्फुस नसताना देखील त्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देत आहेत. आजच्या या परिस्थितीत हे त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या या मानवतेला अ‍ॅग्रोस्टारचा सलाम! अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
2
1