गुरु ज्ञानAgrostar India
घ्या माहिती,पोर्टेबल डबल मोटर बैटरी स्प्रे पंप !
👉🏻सध्या पिकाच्या फवारणीसाठी तसेच वेळेची बचत होऊन कामे लवकर उरकण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार तुमच्यासाठी घेऊन आला आहे एक नवीन पंप "पोर्टेबल डबल मोटर बॅटरी स्प्रे पंप"आज आपण या पंप बद्दल माहिती घेणार आहोत. 👉🏻संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
9
इतर लेख