गुरु ज्ञानSmart Shetakari.
मार्च व एप्रिल महिन्यात लावा हि पिके आणि व्हा मालामाल!
➡️ उन्हाळी हंगाम सुरु झाला आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतो कि मुबलक पाण्यात कोणत्या पिकांची लागवड करावी व भरघोस उत्पादन घ्यावे. तर यासाठीच पिकाची निवडीबाबत व्हिडीओ घेऊन आलो आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Smart Shetakari. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
114
21
इतर लेख