शेतात खत घालताना घेण्याची खबरदारी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
शेतात खत घालताना घेण्याची खबरदारी
खते घालताना, खते मातीत व्यवस्थित मिसळली जातील ह्याची काळजी घेतली पाहिजे आणि खते मातीत 4-5 सेमी खोलीवर घातली पाहिजेत. जेव्हा मातीत ओल असते तेव्हा खते घातली पाहिजेत आणि पिकांना अन्नद्रव्ये सहजपणे शोषून घेता यावीत म्हणून दुसऱ्या दिवशी शेताला हलके पाणी दिले
404
0
इतर लेख