दोडका पीक लागवडी विषयी माहिती!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
दोडका पीक लागवडी विषयी माहिती!
थंडीचा हंगाम वगळता दोडका पिकाची लागवड वर्षभर करता येते. दोडका पिकाची लागवड जानेवारी- फेब्रुवारी अथवा जून -जुलै महिन्यात करावी. जमिनीची योग्य मशागत करून बियांची टोबणी करण्यासाठी दोन ओळींमधील अंतर 5 ते 6 फूट व दोन बियांमधील अंतर 2 ते 2.5 फूट ठेवावे. तसेच अंकुर लतिका, महिको सुरेखा, व्हीएनआर आरती, इस्ट वेस्ट नागा यांसारख्या वाणांची निवड करावी व लागवडीसाठी एकरी 300 ते 350 ग्रॅम बियाणे वापरावे. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
4
इतर लेख