सल्लागार लेखसचिन मिंडे कृषिवार्ता
हमखास नफा मिळवून देणारी बीन्स पिकाची शेती!
➡️ मार्केटमध्ये मागणी असलेल्या पिकांपैकी एक म्हणजे 'बीन्स' पीक आहे परंतु या पिकाच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांना सखोल माहिती नसल्याने या पिकाची लागवड कमी प्रमाणात होत असल्याचे दिसते. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- सचिन मिंडे कृषिवार्ता. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
5
इतर लेख